E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
केडगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकर्यावर कोयत्याने हल्ला
Wrutuja pandharpure
26 May 2025
दौंड
, (प्रतिनिधी) : दौंड तालुक्यातील केडगाव मधील मोरे वस्ती येथे ५ ते ६ जणांच्या टोळक्याने चोरी करण्याच्या उद्देशाने एका शेतकर्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले आहेत. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेमध्ये मोरे वस्ती मधील ६० वर्षीय शेतकरी पोपट मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर याच परिसरातील देशमुख मळा भागात असणारे अशोक देशमुख यांचे घर देखील चोरट्यांनी फोडले असून त्यांनी या घरातून दोन तोळे दागिनेे चोरून नेले आहे. काकडे वस्ती मधील नवनाथ देशमुख यांच्या बंगल्याला बाहेरून कडी लावण्याचा प्रकार घडला आहे.
पोपट मोरे हे आपल्या राहत्या घरा समोर झोपलेले असताना अचानक आलेल्या या चोरट्यांनी पोपट मोरे यांच्यावर कोयत्याने वार केला तर पोपट मोरे यांचे भाऊ बाळासाहेब मोरे यांना देखील चोरट्यांनी गळ्याला चाकू लावत धमकावत असताना आरडाओरडा झाल्याने चोरटे पसार झाले. जखमी पोपट मोरे यांच्यावर केडगाव येथील रूग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या घटनेबाबत गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
Related
Articles
अल्पवयीन मुलीची आत्महत्या
29 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
प्रणॉय, सिंधू यांचा विजय
28 May 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
बलुचिस्तानच्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
28 May 2025
अल्पवयीन मुलीची आत्महत्या
29 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
प्रणॉय, सिंधू यांचा विजय
28 May 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
बलुचिस्तानच्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
28 May 2025
अल्पवयीन मुलीची आत्महत्या
29 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
प्रणॉय, सिंधू यांचा विजय
28 May 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
बलुचिस्तानच्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
28 May 2025
अल्पवयीन मुलीची आत्महत्या
29 May 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
प्रणॉय, सिंधू यांचा विजय
28 May 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
बलुचिस्तानच्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात